MPSC Toppers हे स्पर्धापरीक्षांचा (विशेषतः MPSCचा) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी Easy Padhai Educationalच्या सहाय्याने सुरू केलेले व्यासपीठ आहे. या ॲपद्वारे प्रकाशित उत्कृष्ट दर्जाच्या (MPSC & UPSC दर्जाच्या) चालू घडामोडींमुळे (Current Affairs) अतिशय कमी वेळात हे ॲप महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लोकप्रिय ठरले असून, स्पर्धापरीक्षा (विशेषतः MPSC) क्षेत्रातील अनेक शिक्षक व संस्था आपल्या विद्यार्थ्यांना हे ॲप वापरण्याचा सल्ला देतात. आजवर सुमारे ७.५ लाख विद्यार्थ्यांनी हे ॲप डाउनलोड केले असून, अनेक विद्यार्थी या ॲपचा दररोज वापर करतात.
हे ॲप तुम्हाला केंद्रीय लोकसेवा (UPSC), राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), कक्ष अधिकारी (ADO) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, चालू घडामोडी (Current affairs), सराव प्रश्नसंच (Practice Question Set), अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे.
चालू घडामोडी हा मुख्य विषय असलेल्या या ॲपमध्ये स्पर्धापरीक्षेशी संबंधित इतर विषयांची (इतिहास, भूगोल, राज्यघटना, सामान्य ज्ञान इ.) माहितीही प्रकाशित केली जाते. २०१९ या वर्षात या ॲपमध्ये सुमारे १२०० हून अधिक लेख व ५००० हून अधिक सराव प्रश्नसंच प्रकाशित करण्यात आले आहेत.
आज सर्वच स्पर्धापरीक्षांचे स्वरूप फार बदलले आहे. स्पर्धा खूप वाढली आहे. या स्पर्धेत टिकून राहायचे असल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला कमीतकमी वेळेत अधिक अचूक व अद्ययावत ज्ञान प्राप्त करण्याची गरज आहे. तुमची हीच गरज MPSC Toppers पूर्ण करते व तुमच्या अमूल्य वेळेची बचत करत तुम्हाला उत्कृष्ट दर्जाच्या चालू घडामोडी प्रदान करते.
या ॲपची काही ठळक वैशिष्ट्ये (features):
१. दैनंदिन चालू घडामोडी (Daily Current affairs)
२. दैनंदीन संपादकीय (Daily Editorials)
३. चालू घडामोडी मासिक (Monthly Current affairs Magazine)
४. सराव प्रश्नसंच (Practice Question sets)
५. क्लुप्त्या (Short tricks)
६. विशेष लेख (Imp Notes for Competitive exams)
७. लेख ऑफलाइन वाचण्याची सुविधा
MPSC القبعات العالية (PS MPSC चा) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी سهلة Padhai التعليمية च्या सहाय्याने सुरू केलेले व्यासपीठ आहे. Current ॲपद्वारे प्रकाशित उत्कृष्ट दर्जाच्या (MPSC و UPSC दर्जाच्या) चालू Affairs (الشؤون الحالية) अतिशय कमी वेळात हे ॲप महाराष्ट्रासह संपूर्ण लोकप्रिय ठरले ठरले असून असून स्पर्धापरीक्षा स्पर्धापरीक्षा (PS MPSC) क्षेत्रातील अनेक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना देतात देतात देतात Affairs Affairs आजवर सुमारे ७.५ लाख विद्यार्थ्यांनी हे ॲप डाउनलोड केले असून अनेक विद्यार्थी विद्यार्थी या ॲपचा दररोज वापर करतात.
UPS ॲप तुम्हाला केंद्रीय लोकसेवा (UPSC) ، राज्यसेवा (MPSC) ، पोलीस उपनिरीक्षक (PSI) ، विक्रीकर निरीक्षक (STI) ، कक्ष अधिकारी (ADO) तसेच इतर सर्व प्रकारच्या प्रकारच्या दृष्टीने दृष्टीने महत्वाच्या ملاحظات ، Current घडामोडी (الشؤون الجارية) ، सराव घडामोडी (الشؤون الجارية) ، सराव घडामोडी ( مجموعة أسئلة الممارسة) ، अभ्यासक्रम (المنهج) ، मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे.
चालू घडामोडी हा मुख्य विषय असलेल्या या ॲपमध्ये स्पर्धापरीक्षेशी इतर विषयांची विषयांची (इतिहास، भूगोल، राज्यघटना، सामान्य ज्ञान इ.) माहितीही प्रकाशित केली जाते. आहेत ९ या वर्षात या ॲपमध्ये सुमारे १२०० हून लेख लेख व हून अधिक अधिक सराव प्रश्नसंच प्रकाशित करण्यात आले आले आहेत.
आज सर्वच स्पर्धापरीक्षांचे स्वरूप फार बदलले आहे. स्पर्धा खूप वाढली आहे. आहे स्पर्धेत टिकून राहायचे असल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला कमीतकमी वेळेत अधिक अचूक व अद्ययावत ज्ञान प्राप्त प्राप्त करण्याची गरज आहे. गरज हीच गरज MPSC القبعات العالية पूर्ण करते व तुमच्या अमूल्य वेळेची बचत करत तुम्हाला उत्कृष्ट दर्जाच्या चालू घडामोडी प्रदान करते.
features ॲपची काही ठळक वैशिष्ट्ये (الميزات):
1. Current चालू घडामोडी (الشؤون اليومية الحالية)
2. संपादकीय संपादकीय (الافتتاحيات اليومية)
3. Monthly घडामोडी मासिक (مجلة الشؤون الجارية الشهرية)
4. Question प्रश्नसंच (مجموعات أسئلة الممارسة)
5. क्लुप्त्या (حيل قصيرة)
6. Imp लेख (ملاحظات Imp للامتحانات التنافسية)
7. लेख ऑफलाइन वाचण्याची सुविधा